हॉट सनीचा कातिल अंदाज...आपल्या बोल्ड फोटोनं स्विमिंग पूलमध्ये लावली आग
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी अनेकदा आपल्या लुकमुळे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी अनेकदा आपल्या लुकमुळे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवते. लोकं तिचा कधी स्विमिंग पूलमध्ये तर कधी समुद्रकिनाऱ्यावरील ग्लॅमरस लूक पाहतात. सोशल मीडियावर सनीचा प्रत्येक लूक पाहून तो व्हायरल होतोच. याचा अंदाज बांधला जाऊ शकतो की, ती चाहत्यांमध्ये किती पॉप्युलर आहे. सनी लिओनीकडे विविध प्रकारचे स्विमवेअर आहेत ज्यात ती तिच्या स्टाईलने आपल्या चाहत्यांना वेड लावते.
परफेक्ट समर आउटिंगसाठी आपण सनीचा हा लुक ट्राय करु शकता. या सनशाईन ब्राइट यलो बिकीनी ड्रेसमध्ये सनी जबरदस्त दिसत आहे. या लूकसोबत सनीचे सिंपल ओले केस, मॅचिंग हूप्स आणि सनग्लासेसने सनीने हा लूक पूर्ण केला.
या काळ्या रंगाच्या मोनोकनीत सनीचं लूक पाहण्यासारखा होता. या लुकमध्ये सनीला पाहताना तुमचा श्वासही थांबेल. लूक पूर्ण करण्यासाठी सनीने हॅटसह पेअर केले. पूलसाइड सनीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
जेव्हा परफेक्ट बीचवेअरची गोष्ट येते तेव्हा सनीला सर्वोत्कृष्ट काय आहे हे माहित असतं. ईथे सनीने ड्युअल टोनची बिकिनी परिधान केली. स्काय ब्लू आणि डार्क ब्लूच्या या कॉम्बीनेशनमध्ये सनी आपल्या परफेक्ट फिगरची चमक दाखवत होती.