मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी वांद्र्यातील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या या धक्कादायक जाण्याने बॉलिवूड, चाहत्यांसह अनेक राजकीय नेत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुशांतच्या जाण्याने दुख: व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सुशांतच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. 





आपल्याच चित्रपटातला डायलॉग विसरला सुशांत सिंह राजपूत?




सुशांतच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडमध्ये हळहळ




सुशांत सिंह राजपूतची शेवटची इन्स्टा पोस्ट



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंह राजपूत नैराश्यात असल्याची प्राथमिक माहिती असून यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.


आत्महत्येवेळी सुशांत घरात एकटाच नव्हता, घरातून मिळाली ही कागदपत्र


.