मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा हा एक लोकप्रिय टेलिव्हिजन शो आहे आणि त्यामधील सर्व कलाकार खूप लोकप्रिय आहेत. एका एपिसोडमध्ये दिसलेली अभिनेत्री आराधना शर्मा तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. आता तिने असा टॉप घातला आहे की तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोंमध्ये आराधना शर्मा गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. रिब्ड जीन्ससोबत तिने हा लूक कॅरी केला आहे. या टॉपची फ्रंटबॉडी अशी आहे की, त्यात आराधनाचा पुढचा भाग बराचसा दिसत आहे. चर्चेत असलेल्या स्टाईलमधील टॉपच्या गळ्याभोवती गोल्डन चैन आहे. आराधनाची ही स्टाईल आता जास्तच चर्चेत आहे.


ट्रोलर्सने केल्या अशा कमेंट
अनेकांनी या लूकचं कौतुक केलं आहे, पण आराधनाच्या या विचित्र डिझाइन केलेल्या टॉपसाठी अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे. बरेच लोक विचारत आहेत की हे काय आहे ?, मग काहींनी सांगितलं की, या डिझायनरवर केस दाखल करा ज्याने हा टॉप डिझाइन केला आहे.



तारक मेहताची प्रसिद्धी वाढली आहे
जेव्हापासून 'स्प्लिट्सविला 12' ची स्पर्धक आराधना शर्मा 'TMKOC' मध्ये सामील झाली, तेव्हापासून तिला सोशल मीडियावर खूप प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली.