मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील रिटा रिपोर्टर सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. तिचे फोटो इंस्टाग्रामवर खूपच व्हायरल होत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती अनेकदा बोल्ड अंदाजात फोटोशूट करताना दिसते. आता तिने बिकिनीत खास फोटोशूट केलं आहे. जे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.


फोटोंमध्ये प्रिया अहुजा समुद्राच्या मध्यभागी बोटवर उभी दिसत आहे. तिने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक बोल्ड पोज देत फोटो क्लीक केेले आहेत, ज्यामध्ये तिची किलर स्टाईल सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे. 



प्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, माय बॉडी, माय शेप अँड माय रूल्स... या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.



याआधीही रिटाने काही बोल्ड फोटोशूट केले आहेत. ज्यामुळे ती खूपच चर्चेत होती.