मुंबई : टीव्ही अभिनेत्री महिकाने पॉर्नस्टार डॅनी डी के पॉर्न व्हिडिओचा स्क्रीनशॉर्ट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना महिकाने कॅप्शन दिली आहे की, डॅनी डी माझा सुपर हिरो आहे. तू माझ्यासाठी एका स्वप्नाप्रमाणे आहेस. मला विश्वास आहे की, भारतात तू अनेकांना आवडशील. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॅनी डी ने देखील महिकाच्या या पोस्टवर हार्ट इमोजी बनवून रिप्लाय केला आहे. तसेच टीव्ही अभिनेत्रीला देखील थँक्स म्हटलं आहे. महिका शर्मा आणि डॅनी डी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या सिनेमाचं नाव 'द मॉडर्न कल्चर' आहे. काहींनी महिकाच्या या हिम्मतीची दाद दिली आहे तर काहींनी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा सल्ला दिला.



महिकाने या अगोदरही पॉर्नस्टार डॅनीकरता आपल्या प्रेमाचा उल्लेख केला आहे. महिकाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, मी कधीच भारतीय पुरूषांकडे आकर्षित झाली नाही. मला पॉर्नस्टार डॅनी डी आणि पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफरिदीसोबत रिलेशन ठेवण्यासाठी काहीच हरकत नाही.