कपिल शर्माने शोची शूटिंग रोखण्याचा निर्णय घेतला होता. डिसेंबरच्या शेवटी द कपिल शर्मा शोच्या मेकर्सने ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे शोची शूटींग एका आठवड्यासाठी बंद केली होती.