COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'सैराट' सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने  'द सायलेन्स' नावाच्या सिनेमात भूमिका साकारली आहे. याच 'द सायलेन्स' सिनेमातील 'देहावर कोरल्या जन्म खुणा' हे गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. 


गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हिमांशू जोशी आणि राहुल राम यांनी हे गाणं गायलं आहे. नागराज मंजुळेने कशी भूमिका साकारली आहे, याबाबत प्रेक्षकांना अधिक उत्सुकता आहे.