मुंबई : उल्लू नंतर MX Player वर देखील अनेक बोल्ड वेब सीरीज रिलीज होत आहेत. आतापर्यंत अनेक वेब सीरीज आल्य आहेत. ज्यामध्ये अनेक बोल्ड सीन पाहायला मिळाले. पण ही एक अशी वेब सीरीजने सर्व वेब सीरीजना याबाबत मागे टाकले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MX Player वरील ही वेब सीरीज खूपच चर्चेत आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या एमएक्स प्लेयरच्या आश्रम या वेबसिरीजनेही टीआरपीच्या बाबतीत तगडी स्पर्धा दिली आहे.


सर्वांना माहीत आहे की आश्रमाचा तिसरा पर्व सुरू होताच लोकांमध्ये असलेली क्रेझ वाढली आहे. लोकं MX Player वर आश्रम बघायला गेले, त्याचप्रमाणे या प्लॅटफॉर्मवर आधीच अपलोड केलेल्या काही वेब सिरीज त्यांच्या समोर येऊ लागल्या.


त्यापैकी एक हॅलो मिनी ही वेब सीरीज आहे. ही वेब सीरीज पाहताच लोकांमध्य़े उत्सूकता वाढली आणि ती व्हायरल ही झाली.