मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत जे कायम चर्चेत असतात. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असतं. पती बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असला तरी त्यांच्या पत्नी मात्र लाईमलाईट पासून दूर असतात. 1999 साली प्रदर्शित झालेल्या 'गॉडमदर' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रात पाय ठेवणारा अभिनेता शरमन जोशीच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. फिल्मी जगात त्याने अनेकांच्या मनात घर केलं आहे. पण शरमन जोशीच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शरमनच्या पत्नीच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री देखील फिकी आहे. शरमन जोशीची पत्नी बॉलिवूडच्या भयानक खलनायकाची मुलगी आहे. शरमनच्या पत्नीचं नाव प्रेरणा चोप्रा आहे. प्रेरणा विलन प्रेम चोप्राची मुलगी आहे. प्रेरणा फार सुंदर आहे. 



प्रेरणा आणि शरमनचं लग्न 2000 साली झालं. दोघांमध्ये अत्यंत सुंदर बॉन्डीग आहे. प्रेरणा आणि शरमनला तीन मुलं आहे. पण शरमनच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही.



बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेता आणि खलनायक प्रेम चोप्राची मुलगी असूनही तिने स्वतःचं आयुष्य फार गुपित ठेवलं आहे. प्रेरणा आणि शरमनच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांची ओळख कॉलेजमध्ये झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेरणा एक यशस्वी बिझनेस वुमेन आहे.