मुंबई : बॉलिवूडप्रमाणेच टीव्ही जगतातील स्टार्स देखील कमाईच्या बाबतीत काही मागे नाहीत. टीव्ही शोज मध्ये काम करणारे कलाकार काही फिल्म स्टार्सपेक्षाही अधिक मानधन घेतात. त्यामुळे टीव्ही आणि सिनेसृष्टीतील मानधनात आता फारसा फरक राहिलेला नाही. पाहुया सर्वात अधिक कमाई करणारे टीव्ही स्टार्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राक्षी तंवर- ८० हजार प्रती एपिसोड



मनीष पॉल- १.५ कोटी प्रती एपिसोड



राम कपूर-  १.२५ लाख प्रती एपिसोड



शिवाजी साटम- १ लाख प्रती एपिसोड



हिना खान- १.२५ लाख प्रती एपिसोड



सुनील ग्रोवर- १०-१२ लाख प्रती एपिसोड



करण पटेल- १-१.२५ लाख प्रती एपिसोड



दिव्यांका त्रिपाठी- १ लाख प्रती एपिसोड



जेनिफर विंगेट- १ लाख प्रती एपिसोड



कपिल शर्मा- ६०-८० लाख प्रती एपिसोड