WOW! पारंपरिक लूकमधील `या` अभिनेत्रीने जिंकली चाहत्यांची मनं
कपाळावर टिकली, झुमके आणि सलवार सूट घालून या प्रसिद्ध खलनायकाच्या मुलीने चाहत्यांची मनं जिंकली आहे.
Shraddha Kapoor : पारंपरिक पोशाखात महिलांचं सौंदर्य खुलून दिसतात. साडीमध्ये तरुणी खूप देखण्या दिसतात. बोल्ड कपडे घातलेली तरुणीपेक्षा पारंपरिक पोशाख घातलेली तरुणी जास्त सुंदर दिसतं असे अनेकांचं म्हणं आहे. यात बॉलिवूडमधील काही अभिनेत्री ज्या ग्लॅमरस लूकशिवाय पारंपरिक लूकमध्येही अनेकांचं लक्ष वेधून घेतात.
कपाळावर टिकली, झुमके आणि सलवार सूट घालून या प्रसिद्ध खलनायकाच्या मुलीने चाहत्यांची मनं जिंकली आहे. श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म कु अॅपवर पारंपरिक पोशाखात फोटो शेअर केला आहेत. (trending news shraddha kapoor created panic seeing the pictures on social media in marathi)
न्यूड लिपस्टिक, कपाळावर छोटीशी टिकली आणि आकर्षक कानातले आणि पीच रंगाचा सूटमध्ये श्रद्धा कपूर सुंदर दिसते आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावर विखुरलेले केस तिचं सौंदर्य अजून खुलवतात. श्रद्धा कपूरची स्टाइल आणि फॅशन सगळ्यांनाच कायम आवडते. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत.
श्रद्धा कपूरने आपल्या लूकने कायम चाहत्यांचं मनं जिंकलं आहे.श्रद्धा कपूर कायम फोटोशूट करुन चाहत्यांसाठी नवीन नवीन ट्रेंड सोशल मीडियावर आणत असते. श्रद्धा कपूर कायम पारंपरिक लूकमध्ये दिसली आहे. कधी साडीत तर कधी सूटमध्ये तिचं सौंदर्य चाहत्यांचं कायम मनं जिंकत असते.