Tridha Choudhury Viral Video : ओटीटीवर गाजलेली आश्रम वेबसिरीजमधील बॉबी देओलची भूमिका प्रेक्षकांना आवडली. या सिरीजमधील बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी रातोरात फेमस झाली. तिच्या अभिनयाचा जादू सोबतच तिच्या सौदर्यांने चाहत्ये घायाळ झाले. ती जितकी सुंदर आहे त्यापेक्षाही तिचा हॉट अंदाज चाहत्यांना जास्त आवडला. सोशल मीडियावर तिचा मोठ्या चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पाहिला मिळतात. नुकताच काही दिवसांपूर्वी तिने शेअर केला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 


शॉर्ट ड्रेस घालून बबिता...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने शेअर केलेल्या व्हिडीओमधील ती किलर स्टाइल चाहत्यांना घायाळ करत आहे. शॉर्ट ड्रेस घालून तिने ज्या काही पोझ दिल्या आहे ते पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे. तिने डीपन नेकचा बेज रंगाचा ड्रेस घातला आहे. या व्हिडीओमध्ये त्रिधा लूक अतिशय हॉट आणि सेक्सी वाटतो आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



अभिनेत्रीचा हा अंदाज चाहत्यांना आवडतं आहे.  या व्हिडीओला लाखो लाइक्स आणि भरपूर कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. आश्रम या वेबसीरीजमधून ती रातोरात स्टार झाली आणि आजची चाहत्यांचा मनावर राज्य करत आहे. 



आश्रम, आश्रम 2 आणि आश्रम 3 मध्ये त्रिधाने खूप जास्त बोल्ड सीन साकारले आहेत. बेबो देओलसोबत या सिरीजमध्ये तिचे अनेक इंटिमेट सीन आहेत. ते करताना ती खूप तणावात होती असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. या सिरीजसाठी बोल्ड सीन देण्यासाठी बॉबी देओलने मदत केल्याचही तिने यावेळी सांगितलं होतं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


काही दिवसांपूर्वी तिचा पाण्याखालील व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. तिचा बोल्ड अवतार कायम तिच्या फोटो आणि व्हिडीओमधून पाहिला मिळतो. विनोद पालीवाल, अन्वर शेख आणि सहनिर्मात्या वृंदा भंडारी 'धुआन-धुआं' गाण्याचे निर्माते आहेत. या धमाकेदार म्युझिक व्हिडिओमधील हा व्हिडीओ आहे.