नवी दिल्ली : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री उल्का गुप्ता लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करेल. ‘झांसी की रानी’या मालिेकेत तिने राणी लक्ष्मीबाईची लहानपणीची भु्मिका साकारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टूडेंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटात उल्काला संधी मिळणार आहे. या चित्रपटात मुख्य भु्मिकेत टाईगर श्रॉफ आणि दिशा पाटनी असून चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. मात्र उल्काच्या भुमिकेबद्दल अजून काही कळलेले नाही. 







 


सोशल मीडियावरील फोटोत तिचा मेकओव्हर खुलून दिसत आहे.