Urfi Javed : सोशल मीडियावर (Social media) आपल्या बोल्ड (Bold) आणि हटके कपड्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या उर्फी जावेदने (Urfi Javed) पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत. उर्फी जावेदचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. अतरंगी ड्रेसिंग स्टाईल (Atrangi dressing style) अनेकांना हैराण करणाऱ्या उर्फीने एक वेगळावेगळा लूक करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 


'ही' एलियन नाही, तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीने अनेक वेळा आपल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. यंदाचा लूकही पाहून चाहते यूजर्स संतापले आहेत. शनिवारी उर्फीने तिचा नव्या लूक समोर आल्यानंतर काही यूजर्सला ती कोण आहे हे कळलंच नाही. तर ही एलियन नाही तर मॉडेल उर्फी जावेद आहे. यावेळी तिने पब्लिसिटीसाठी बोल्डनेसची मर्यादाच पार केली आहे. (Urfi Javed Atrangi dressing style and Urfi Javed new look on Social media NM)



उर्फीच्या विचित्र स्टाइलमुळे ती कायम नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असते. या ड्रेसमध्ये उर्फी हॉट दिसत आहे. उर्फीची प्रत्येक पोस्ट ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. उर्फी अजब फोटोशूटमुळे चर्चेत असते. कधी गोणीचा ड्रेस बनवते तर कधी Chain चा. यंदाचा मात्र उर्फीने हद्दच पार केली.