मुंबई : ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालाय. पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी पुरस्काराचं हे 30 वं वर्ष आहे. एप्रिलमध्ये हा पुरस्कार सोहळा होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक लाख रूपये रोख, स्मृतीचिन्हं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पंडीत हरीप्रसाद चौरसिया, पंडीत शिवकुमार शर्मा, पंडीत अमजद अली खान यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.