मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात पुन्हा एकदा एन्ट्री केलीय बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननं... आणि यावेळी त्याच्या सोबत या सेटवर आलीय अभिनेत्री अनुष्का शर्मा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जब हॅरी मेट सेजल' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं ही जोडी चला हवा येऊ द्याच्या सेटवर उपस्थित झाली होती. 


यावेळी, शाहरुख खाननं 'नटसम्राट' नाटकातील तर अनुष्कानं 'ती फुलराणी' नाटकातील एक स्वगत मराठीतून सादर केलं... त्याचीच ही एक झलक...