रोमॅन्टिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांनी 1969 ते 1971 या कालावधीत सलग 15 सुपरहिट चित्रपट दिले. ज्यामध्ये 'आराधना', 'दो रास्ते', 'बंधन', इत्तेफाक आणि इतर चित्रपटांचा समावेश आहे. या यशामुळे त्यांना 'भारताचा पहिला सुपरस्टार' हा मान मिळाला. राजेश खन्ना यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्याच्या मनावर अविस्मरणीय छाप सोडली आहे. .त्यांच्या फीमेल चाहत्या खूप जास्त होत्या. त्या त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी त्यांच्या लिपस्टिकचे मार्क हे राजेश खन्ना यांच्या गाडीवर करायच्या, तर कधी चक्क त्यांना रक्तानं लव्ह लेटर लिहायच्या. आज त्यांच्या 82 व्या जयंतीनिमित्त, त्यांचे काही हिट चित्रपट, गाणी आणि संवादांविषयी जाणून घेऊया.
 

Rajesh Khanna’s Best 10 Movies


 

1. आराधना: 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर मुख्य भूमिकेत होते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2. कटी पतंग: हा चित्रपट 1971 मध्ये प्रदर्शित झाला होता, राजेश खन्ना, अभिनेत्री आशा पारेख आणि प्रेम चोप्रा या दिग्गजांनी या चित्रटाय महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.



3. हाथी मेरे साथी: एम. ए. थिरुमुघम यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक माणूस आणि त्याचा हत्ती यांच्यातील हृदयस्पर्शी नातं सुंदरपणे मांडतो.

4. अमर प्रेम: राजेश खन्ना यांच्या अमर प्रेम या चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट बंगाली चित्रपट 'निशी पद्माचा' हिंदी रीमेक होता.



5. आनंद: हा राजेश खन्ना यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट मानला जातो. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत होते.

6. खामोशी: खामोशी चित्रपटामध्ये राजेश खन्ना यांनी एका मानसिक रोग्याची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट आजही लोकांना खूप आवडतो.

7. बावर्ची: राजेश खन्ना अभिनीत बावर्ची हा विनोदी चित्रपट आहे. जर तुम्हाला त्यांच्या अभिनयाची खरी कमाल पाहायची असेल तर हा चित्रपट नक्कीच पाहा. या चित्रपटात अभिनेत्री जया भादुरी प्रमुख भूमिकेत आहे.

8. दो रास्ते: 1969 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेम आणि त्यागाची कथा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज खोसला यांनी केलं होत. यात मुमताज, बलराज साहनी आणि प्रेम चोप्रा देखील होते.

9. अंदाज: रमेश सिप्पी यांच्या 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक ड्रामा चित्रपटात राजेश खन्ना, शम्मी कपूर आणि हेमा मालिनी यांसारखे देशातील सर्वात मोठे कलाकार होते. हा चित्रपट एका गुंतागुंतीच्या प्रेम ट्रेंगलवर आधारित होता.

10. अवतार: 1983 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटात राजेश खन्ना एका मध्यमवर्गीय माणसाच्या भूमिकेत होते. जो आपल्या आयुष्यातील विविध आव्हानांना तोंड देत असतो.


 

Rajesh Khanna’s Iconic Dialogues


 

"बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं"



"मैं मरने से पहले मरना नहीं चाहता"

"बड़ा आदमी तो वो होता है जो दूसरों को छोटा नहीं समझता"

"एक छोटा सा जख्म बहुत गहरा दाग बन सकता है"

"पुष्पा, मुझसे ये आँसू नहीं देखे जाते... I hate tears":

"50 रुपये please, मुफ्त की मजदूरी करना मैंने बंद कर दिया है":

"बारिश की बूंदों से डरने वाले, तूफान का मुकाबला नहीं कर सकते"

“अरे बाबूमोशाय हम सब तो रंगमंच की कटपुतलियाँ हैं जिसकी डोर हमारे ऊपर वाले के हाथों में है, कब, कौन, कैसे, कहाँ उठेगा ये कोई नहीं जानता”


 


 


Rajesh Khanna’s 10 Memorable Songs


 


1. मेरे सपनों की रानी कब आएगी तु
2. जिंदगी का सफर
3. ये शाम मस्तानी
4. रूप तेरा मस्ताना
5. अच्छा तो हम चलते हैं
6. गुलाबी आँखें
7. प्यार दीवाना होता है
8. ओ मेरे दिल के चैन
9. ये जो मोहब्बत है:
10. जिंदगी कैसी है पहेली