COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : स्टार प्लसवर आगामी सिरियल 'ये है मोहबते' मधील एक सीन सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोयं. यामध्ये अॅक्टर रिभु मेहराने एक इंटिमेट सीन दिलायं. यामध्ये तो एका एक्ट्रेससोबत रोमांस करतोय. स्नेहा नमननंदी असे या अभिनेत्रीचे नाव असून ती लवकरच संजय दत्तचा सिनेमा Torbaaz मध्ये दिसणार आहे.  'ये है मोहबते' मधील हा व्हिडिओ आतापर्यंत १ कोटीहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेलायं.


म्युझिक व्हिडिओ



अभिनेता रिभु  'ये है मोहबते' मध्ये निखिल नावच्या निगेटीव्ह रोलमध्ये दिसतोय. हा व्हिडिओ रिभुने आपल्या इंस्टाग्रामवरून पोस्ट केलायं. रिभूने मॉडेलसोबत एक म्युझिक व्हिडिओ केलाय जो दोन दिवस आधी यूट्यूबवर रिलीजही झालायं. 'रे पिया' नावाने रिलीज झालेलं हे गाणं व्ह्यूअर्सच्या चांगलंच पसंतीस येतंय.