मुंबई : ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्रीची बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. तिचं सौंदर्य आणि अदा तिचा बोल्डनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या अभिनेत्रीने यावेळी ड्रेसमध्ये नाही तर चक्क हटके स्टाईलनं फोटोशूट केलं आहे. या अभिनेत्रीनं कापडाचा नाही तर वेगळ्या गोष्टींचा वापर करून हटके स्टाईल केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री रीम शेखने बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत पारा वाढवला आहे. सोशल मीडियावर ही अभिनेत्री खूप जास्त अॅक्टीव्ह असते. तिचा हा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत .


या अभिनेत्रीनं पांढऱ्या रंगाच्या नेटच्या कापडाची स्टाईल केली आहे. नेटच्या आत तिने फक्त बिकिनी घातली आहे. तिच्या या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरली आहे. 


रीम शेख बोल्डनेसच्या बाबतीत सुपरहॉट अभिनेत्री ईशा गुप्ताला टक्कर देताना दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. यावर चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. रीम यापूर्वी आंतर्वस्त्र न घालता केलेल्या फोटोशूटमुळे खूप चर्चेत आली होती.