मुंबई : ऑनलाईनच्या आजच्या जगात आपण इंटरनेटचा सर्रास वापर करतो. इंटरनेटमुळेच आपण इतक्या सहजपणे एक दुसऱ्याशी जोडले आहोत. क्वचितच एखादा व्यक्ति असा असेल की, जो इंटरनेटचा वापर करत असूनही त्याचे सोशल नेटवर्किंग साइटवर अकाऊंट नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंच एक सोशल नेटवर्किंग अॅप 'इन्स्टाग्राम' सध्या सेलिब्रिटींचं लाडकं अॅप बनलंय. अनेक सेलिब्रिटी या सोशल नेटवर्किंग साइटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा बॉलीवूड अभिनेत्रींचे काही फोटो दाखवणार आहोत, जे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याला भरपूर लाईक्स आणि कमेटस् मिळाल्यात.  ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखे सोशल नेटवर्किंग साइट हे माध्यम सामान्य माणसांपासून ते सेलेब्रिटी या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे.


 


सोनम कपूर



 


कॅटरिना कैफ



 


प्रियंका चोप्रा 



 


मलायका अरोरा



 


दीपिका पदुकोण



 


निधी अग्रवाल



 


अंकिता लोखंडे



 


तापसी पन्नू



 


जॅकलिन फर्नांडिस


 



 


उर्वशी रौतेला



 या सेलेब्रिटी व्यतिरिक्त अजून काही सेलेब्रिटीचे फोटो आम्ही तुम्हाला लवकरच दाखवणार आहोत.