PHOTO - झहीर-सागरिकाचे मालदीव हनीमूनचे फोटो वायरल
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर जहीर खान मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत. दोघांनीही शेअर केलेल्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.
मुंबई : अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर जहीर खान मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत. दोघांनीही शेअर केलेल्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.
सागरिका - झहीरनं २३ नोव्हेंबर रोजी कोर्ट मॅरिज केलं आणि २७ नोव्हेंबरला मुंबईच्या ताजमहल पॅलेसमध्ये ग्रॅन्ड रिसेप्शन दिलं. हे दोघं एकमेकांना गेल्या कित्येक महिन्यांपासून डेट करत होते.