मशरूम खाण्याचे ५ मोठे फायदे
आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते. मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता.
मुंबई : आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते. मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता.
1. मशरूममध्ये विटामिन डी देखील असते. हे विटामिन हड्ड्यांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते.
2. मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही.
3. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते त्यामुळे याच्या सेवनाने बराच वेळ भूक लागत नाही.
4. नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे.
5. मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो