मुंंबई : आनंदी कपलच्या आयुष्यात त्यांची शारिरीक जवळीक देखील तितकीच महत्वाची असते. याच्यावर गेल्या काही दिवसांपासून एक सर्व्हे करण्यात आला ज्यामध्ये काही देशात लोक आपल्या पार्टनरला फिजिकली खूप आनंद देत असल्याचं समोर आलं आहे. एका कंडोम कंपनीने केलेल्या या सर्व्हेनुसार स्पेन सगळ्यात पहिल्यानंबर वर आहे. स्पेनमधील लोक शारिरीकदृष्ट्या आपल्या पार्टनरला अतिशय आनंद देतात. 2018 मधील रिसर्चनुसार स्पेन सेक्सुअली अॅक्टिव देशाच्या यादीत सर्वात अग्रस्थानी आहे. या यादीत भारताचा देखील समावेश आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेनच्या पाठोपाठ या यादीत पृथ्वीवरील स्वर्ग ओळखला जाणारा देश स्वित्झरलँडचा देखील समावेश आहे. स्वित्झरलँड फक्त जगातील सेक्सुअली अॅक्टिव देशच नाही तर या देश इथे वेश्या व्यवसायाला देखील परवानगी आहे. हनीमून डेस्टिनेशनसाठी ग्रीस जगभरात लोकप्रिय आहे तसेच अॅक्टिव देशांच्या यादीत देखील याचा समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर मेक्सिकोचा उल्लेख आहे. 


रिसर्चनुसार यामध्ये ब्राझीलच्या महिला सगळ्या सक्रीय मानल्या जातात. ब्राझीलनंतर चीनचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर नायझेरियातील 25 टक्के सेक्सुअली अॅक्टिव आहेत. या देशात 10 ते 15 वयोगटातील मुलं यामध्ये सक्रिय सहभाग घेतात. 2018 मध्ये जाहीर झालेल्या या यादीत भारताचं नाव देखील सहभागी आहे तर भारतातील सुप्रीम कोर्टाने व्यभिचाराला मान्यता दिल्यामुळे त्याचा परिणाम दिसून आला आहे.