मुंबई : खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते. याशिवाय यात अनेक पोषकतत्वे असतात. जे पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यासाठीच याला पॉवर ड्रिंक म्हटले जाते. झोपण्याच्या अर्धा तास आधी हे दूध प्या. पुरुषांनी खजुराचा हलवा खाल्ल्यास तोही फायदेशीर ठरतो. खजुराचा हलवा बनवण्यासाठी त्यातील बिया काढून तो मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका पॅनमध्ये खजुराचे मिश्रण टाका. त्यात दूध आणि तूप टाकून मिसळा. चांगले मिक्स केल्यानंतर गॅस बंद करा. 


खजुराचे दूध पिण्याचे भरपूर फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. यात लोह, मिनरल्स असतात. ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. स्टॅमिना वाढतो. 


२. यात फ्लॅवोनाईड्स असतात. हे दूध रोज प्यायल्याने स्पर्म काऊंट वाढतो. 


३. यात प्रोटीन, कॅल्शियम असते. यामुळे मसल्स वाढतात. सिक्स पॅक बनवत असाल तर खजुराचे दूध नियमित प्या.


४. यात अमिनो अॅसिड असते. ज्यामुळे सेक्शुअल पॉवर वाढते. थकवा दूर होतो.


५. यात शुगर आणि प्रोटीन असते. ज्यामुळे वजन वाढते. बॉडीला एनर्जी मिळते.