मुंबई : शेव्हिंग करताना त्वचेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. अन्यथा पिंपल्स, ड्राय स्किन तसेच स्किन इन्फेक्शन सारख्या समस्या सतावू शकतात.अनेकदा शेव्हिंग करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्वचेसंबंधित समस्या सतावू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेव्हिंग करताना या ५ चुका करु नका


१. शेव्हिंग करण्याआधी फेसवॉशने चेहरा धुवू नका. यामुळे त्वचा आणि केस हार्ड होतात. त्यामुळे शेव्हिंगदरम्यान कापण्याची तसेच इन्फेक्शन होण्याची भीती असते.


२. अनेकजण शेव्हिंग करताना केस उलट्या दिशेने शेव्ह करतात. यामुळे त्वचा रुक्ष होते.


३. ज्यांची त्वचा सेंसेटिव्ह तसेच रुक्ष आणि पिंपल्स असलेली असते त्यांनी मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या योग्य रेझर्सचाच वापर करावा. 


४. शेव्हिंगनंतर चुकूनही ऑफ्टर शेव्ह क्रीम वापरु नका. यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. 


५. शेव्हिंगनंतर त्वचा रुक्ष होते. अशावेळी मॉश्चरायझर लावल्यास त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात.