मुंबई : पावसाळ्यात दंत रोग होण्याची संभावना अधिक असते. त्यामुळे आपल्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या दाताचा ब्रश बदलने आणि दररोज दात साफ करणे आवश्यक आहे. ऑर्थोडेंटिक दवाखान्यातील संचालक गुनिता सिंह आणि गंगाराम हॉस्पीटलचे वरिष्ठ दंत चिकित्सक तनवीर सिंह यांनी दातांची काळजी कशी घ्यावी हे सांगितले आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- वेळोवेळी आपला टूथब्रश बदलने आवश्यक आहे. त्यामुळे आपले दात स्वच्छ ठेवण्यास निश्चित मदत करते

- नियमित दात स्वच्छ करा

- पावसाळ्यात फळे, पेर, स्टॉबेरी, दही आणि ओटचे सेवन करा... तसेच व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम युक्त पोषक आहार घ्या. खादय पदार्थ आणि भाज्या खाणे आवश्यक आहे.

- वेळेवर दात तपासणी करा... यामुळे तुमचे दात निरोगी राहण्यास मदत होील... आणि जर काही समस्या असेल तर ते वेळीच लक्षात येईल 

- पावसाळ्यात चहा आणि कॉफी यांसारखे पेय कमी घ्या... यामध्ये उत्तेजक द्रव्य असते... त्यामुळे दात खराब व कमकुवत होतात... तसंच दातांचा रंग बदलतो.