Lip balm at home:  हिवाळा जवळ (winter season care) येऊ लागला आहे. वातावरणात सकाळच्या वेळी हलका गारवा जाणवायला सुरवात झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात सर्वात जास्त नुकसान त्वचेचं होत कारण हवेत आद्रतेच प्रमाण कमी झालेलासात अशात त्वचा ड्राय होऊ लागते. शरीराच्या त्वचेपेक्षा सातपटीने ओठांची त्वचा (lip skin sensitive) नाजूक असते.


आणखी वाचा: viral: Rainbow snake पाहिलाय का? मन भारावून टाकणारा सापाचा video एकदा पहिलाच पाहिजे..


बदलत्या ऋतूंचा खूप मोठा परिणाम ओठांच्या त्वचेवर होत असतो. हिवाळ्यातसुद्धा ओठांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे नाहीतर ओठ फुटून खराब होण्याची खूप शक्यता असते. 


हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी त्यावर लीप बाम लावणं हे असतंच, पण बऱ्याचदा बाजारात मिळणारे लीप बाम हे केमिकलयुक्त असतात त्यांचे परिणाम आणखी वाईट होऊ शकतात, त्यामुळे घरच्या घरीकाही टिप्स वापरून तुम्ही लीप बाम बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवलं घरच्या घरी लीप बाम...


आणखी वाचा: viral video: 'ये र दादा आवार ये'..'म्हावरा घे'..उत्कर्षने शेअर केला अलिबागच्या आजींचा धमाल व्हिडीओ.. 


रोज लीपबाम (Rose Lipbalm)


जर तुम्हाला रोझ फ्लेवर लीप बाम हवा असेल तर आधी गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरमधून काढून घ्या, यात आता बदामाचं तेल शिया बटर आणि बी वॅक्स घाला आणि मायक्रोवेव्ह मध्ये गरम करा थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेऊन द्या.


बीटरूट लिपबाम (BEETROOT LIPBALM)
जर तुम्हाला टिंटेड लिपबाम (tinted lipbalm) हवा असेल तर हा उत्तम ऑप्शन आहे यासाठी तुम्ही बीटचा रस काढून घ्या.यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल (vitamin e), कोकोनट ऑइल (coconut oil) मिसळा आणि डब्बीत भरून फ्रीझ मध्ये ठेऊन द्या. 


या हिवाळ्यात हे हटके होम मेड लीप बाम एकदा वापरून पाहा.. (how to make lip balm at home with this tips as well take care of lips in winter )