Importance of Hair Oiling : नियमितपणे केसांना तेल लावणे किती आवश्यक आहे?
आजीबाईच्या बटव्यात कुठल्याही आजाराचं औषध मिळतं असा ठाम विश्वास भारतीयांच्या मनात आहे
Importance of Hair Oiling : आजीबाईच्या बटव्यात कुठल्याही आजाराचं औषध मिळतं असा ठाम विश्वास भारतीयांच्या मनात आहे. तेल म्हणजे आजीबाईच्या बटव्यातलं सर्वात जालीम औषध असं समजा. तेल जितकं केसांच्या मुळांमध्ये आणि केसांमध्ये आज झिरपत जातं इतकं ते केसांना अधिक बळकट बनवतात .त्यामुळे तेल नियमित केसांना लावून अधिक चांगलं आता योग्य तेलाची निवड कशी करावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल .तर अशावेळी निसर्गाची देण असलेलं नारळ सर्वांच्या केसांना सूट होईल असा आहे नारळाच्या तेलावर मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय पद्धतीने संशोधन झाले आहे. आणि ते केस तसेच मूळसाठी उत्कृष्ट असल्याचा अनेकदा स्पष्ट झालय. त्यामुळे नारळ मुख्य घटक असलेला तेल सर्वोत्तम असल्याचं जाणकार सांगतात.
importance of hair oiling and coconut oil health care tips by expert