मुंबई : आजकालची युवा पीढी आपल्या शरीराबद्धल प्रचंड जागृक असतात. आपले शरील तंदूरूस्त आणि तितकेच मजबूत असावे असे या पीढीला प्रामुख्याने वाटते. त्यातही जेस्ट, मसल्स आदी गोष्टींवर जास्त भरत देतात. त्यासाठी ते जीममध्ये जाऊन तासनतास एक्सरसाईजही करतात. म्हणूनच त्यासाठी फायदेशीर एक्सरसाईज... 


बेंज प्रेस -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेंचप्रेस करण्यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही हातांनी बार्बेल पकडा. तो 12-15 वेळा वर उचला आणि खाली घ्या. असे करण्याने शरीरातील मांसपेशी मजबूत होतात आणि चेस्ट रूंदावते.


डंबल चेस्ट प्रेस -


काही लोकांना बार्बेलचा वापर करण्यासाठी अडचणी असतात. असे लोक डंबल चेस्ट प्रेसचा ऑप्शन वापरू शकतात. त्यासाठी बेंचवर पाठीवर झोपा. दोन्ही हतांमध्ये डंबेल्स घ्या. आणि ते वर खाली करा.


पुश अप्स -


चेस्ट रूंदावण्यासाठी सर्वात चांगला आणि महतत्वाचा एक्सरसाईज म्हणजे पुश अप्स. हा एक असा एक्सरसाईज आहे. जो केव्हाही आणि कुठेही करता येतो.


डबंल फ्लाय -


हा एक असा एक्सरसाईज आहे. जो चेस्टची हाडे मजबूत बनवतो आणि चेस्टला चांगला आकार मिळवून देतो. डंबल फ्लायमुळे चेस्ट पंपींगही चांगल्या पद्धतीने होते. हा एक्सरसाईज करताना सुरूवती सुरूवातीला जास्त वजन वापरू नका. हळूहळू वापरा. कारण या एक्सरसाईजमुळे स्नायूवर अधिक ताण येतो.