Benefits of Spinach : हिरव्या पालेभाज्या आणि त्यातून मिळणारी पोषक तत्व आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर आहेत आपण जाणतोच ..मात्र तरीही काही जण हिरव्या पालेभाज्या खाताना नाक मुरडतो.. पण पालक हे खाण्यासाठी आणि पचनासाठी हलकं असतं.  त्याच्यशिवाय पालकात विटामिन, खनिज तत्व आणि अमीनो एसिड भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आणि पोषक असं आहे .कच्चा पालक जर ज्यूस करून प्यायला तर त्यातून अधिक प्रमाणात पोषण मिळतं. जे केवळ शरीरालाच न्हवे तर केस आणि त्वचेसाठीसुद्धा तितकंच फायदेशीर आहे. (spinach benefits )


आणखी वाचा : Cancer Tsunami In India: भारतात येणार कॅन्सरची त्सुनामी? अमेरिकन संशोधकाचा धक्कादायक दावा


स्किनसाठी आहे खूप फायदेशीर 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येऊ लागत 

  • चेहऱ्यावर डाग असतील किंवा सुरकुत्या असतील त्यासुद्धा कमी होण्यास मदत मिळते 

  • पालक ज्यूस चेहऱ्याला सॉफ्ट आणि  हायड्रेट ठेवण्यास मदत करतो 

  • पालक चा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही 


केसांसाठी आहे बहूउपयोगी


  • पालक ज्यूस प्यायल्याने केसांशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात 

  • डोक्यात सतत खाज उठत असेल तर ती समस्या निघून जाईल 

  • पालकात व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असल्याने केसांची वाढ चांगली होते 

  • केसांची चमक वाढवायची असेल तर पालक ज्यूस हा अत्यंत फायदेशीर आहे रोज प्यायलाच पहिजे 


आरोग्यासाठी तितकाच महत्वाचा 


  • पालक ज्यूस प्यायल्याने ऍनिमियाचा धोका कमी होतो. (spinach juice for anemea)

  • संधिवात कमी होण्यास फायदेशीर 

  • हिरड्यांसंबंधित काहीही तक्रार असेल तर पालक ज्यूस प्यायलाच हवा 

  • रोज पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. (spinach can control cancer)


त्यामुळे उत्तम आरोग्य आणि त्याचसोबत सुंदर चेहरा आणि  सुंदर केस हवे असतील तर रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायला सुरु करा . (health benefits and uses of spinach)


कॅन्सर रुग्णांची संख्या होणार दुप्पट


जागतिक कर्करोग वेधशाळेने (Globocan) वर्तवलेल्या अंदाजानुसार 2040 पर्यंत जगात कॅंसरने (Cancer) हाहाकार माजेल. 2040 पर्यंत जगात कँसर रुग्णांची संख्या 2020 च्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढलेली असेल. म्हणजे वर्षाला ही सख्या 2 कोटी 80 लाख इतकी असेल. 2020 मध्ये हीच संख्या एक कोटी 80 इतकी होती.  भविष्यात जगभरात 1 कोटी लोकं या आजारामुळे मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.