Physical Relationship: शारीरिक संबंधानंतर मुलं काय विचार करतात? 90 टक्के मुलींना माहिती नाही उत्तर
Physical Relationship : शारीरिक संबंधानंतर आपला पार्टनर काय विचारत करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या विचारतात पण की काय सुरु आहे तुमच्या मनात? पण त्याचं उत्तर मिळतं नाही. पुरुष अशावेळी काय विचार करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत.
Physical Relationship : महिला आणि पुरुषांमधील नातेसंबंधाबद्दल अनेक पैलू असतात. त्यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टी नातं मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभवतात. वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वासासोबतच तुमच्यामधील शारीरिक संबंध कसे आहेत, यावर ते नातं घट्ट करणारं ठरतं. शारीरिक संबंधानंतर अनेक जोडीदारांना हा प्रश्न पडतो की त्यांचा जोडीदाराच्या मनात काय सुरु आहे, हे एक रहस्य आहे. पण आज आपण सेक्स केल्यानंतर पुरुषांच्या मनात काय सुरु असतं हे रहस्य जाणून घेणार आहेत. (Physical relationship What do boys think after sex 90 percent girls dont know Ans husband wife relationship)
ज्यावेळी सेक्सची गोष्ट असते त्यावेळी प्रत्येकाला वाटतं आपल्याला आणि जोडीदाराला अंतीम सुख मिळावं. त्यात त्यांना आनंद मिळावा. एका अभ्यासातून पुरुष अशावेळी काय विचार करतात त्याबद्दल साधारण सांगण्यात आलं आहे.
तिला परमोच्च क्षणाचा आनंद मिळाला का?
प्रत्येक पुरुषाला वाटतं शारीरिक संबंधानंतर आपल्या जोडीदाराला परमोच्च क्षणाचा आनंद मिळाला हवा. आजच्या धावपळीच्या जगात पुरुष जेव्हा शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा बेडवरील त्यांची एनर्जी महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्यांचा मनात काय हा प्रश्न पडतो की तिला परमोच्च क्षणाचा आनंद घेता आला का?
आंघोळ करु की नको?
अनेक पार्टनरला वाटतं शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जो आंघोळ करत नाही तो असभ्य आणि घाणेरडा असतो. त्यामुळे अनेक वेळा पुरुषांच्या मनात येतं की आता सेक्स झाल्यानंतर मी आंघोळ करण्यासाठी उठू की जरा वेळ रिलॉक्स करु. शारीरिक संबंधानंतर शरीराला घाम सुटतो त्यामुळे अनेक जोडीदारांना तसं घाम असलेलं शरीर आवडतं नाही.
तिला पण मजा आली का?
शारीरिक संबंधानंतर पुरुषांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे तिलाही मजा आली का? कारण जर तिला मजा आली नाही तर तो त्याचा कमीपणा मानतो. शिवाय जर आपल्या जोडीदाराला आपल्या मजा आली तशी मजा आली नाही तर फायदा. त्यामुळे तो या प्रश्नावर खूप विचार करतात.
मस्त...अमेजिंग सेक्स झाला!
अनेक वेळी सेक्सनंतर जोडीदार काही क्षण शांत निशब्द होतो. अशावेळी काही वेळापूर्वी अनुभवलेल्या गोष्टींचा तो विचार करत असतो. हीच भावना स्त्रीयांच्या मनात येते असा प्रश्नही त्यांना पडतो. आज आपण काय नवीन केलं त्यात काय बेस्ट ठरलं, त्यावेळी कशी मजा आली हे सगळ्या गोष्टी पुरुष विचार करत असतो.
तिला मिठीत घेऊन की झोपलो तर चालेल...
खरं हे प्रत्येक स्त्रीवर अवलंबून आहे. पण जास्त जास्त महिलांना सेक्स केल्यानंतर आपल्या जोडीदाराने मिठीत घेऊन झोपावं असं वाटतं. पण अनेक पुरुष असे असतात, काही महिला पण ज्यांना शारीरिक संबंध ठेवल्यानंतर झोपायला आणि स्वत:ची स्पेस जगायला आवडतं. त्यामुळे असावेळी पुरुषांना कळतं नाही नेमकं करायचं तरी काय? कारण त्यांचा एका कृतीमुळे जोडीदार नाराज होऊ शकते.