Pubic Hair Removal Tips: कुठे काही समारंभ असेल तर महिला वर्ग पार्लरच्या दिशेने वळतात मग आयब्रो करणं असो  क्लीनअप फेशिअल असो, सगळं काही करून घ्यायचं असत. यासोबत दार महिन्याला न चूकता केला जाणारा एक उपाय म्हणजे वॅक्सिन्ग (waxing or hair removal). हात पायावर असणारे अतिरिक्त केस वॅक्स च्या मदतीने काढले जात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण 'त्या' ठिकाणचे केस म्हणजेच 'प्यूबिक हेअर्स'  काढताना आपण फार संकोचतो कोणाला विचारत नाही पण याच्याविषयी जागरूकता असणं खूप महत्वाचं आहे. (Pubic hair take care while shaving private part removing hair)


‘त्या’ ठिकाणचे केस अर्थात ‘प्युबिक हेअर’ ठराविक काळानंतर ट्रिम कारण खूप महत्वाचं असत त्याकडे दुर्लक्ष कारण खूप चुकीचं आहे. आपल्या प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता राखण अतिशय महत्वाचं आहे.


नाहीतर युरीन इन्फेक्शन सारखे संसर्ग होऊ शकतात...मात्र प्यूबिक हेअर्स काढताना काही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे त्यावर आज लिहिलं आहे. 


उभे राहूनच प्यूबिक हेअर्स रिमूव्ह करावेत त्यामुळे आपल्याला पूर्णपणे ते केस दिसतील आणि स्वच्छ कारण सोपं पडेल. 


‘ते’ केस ट्रिम करताना इतरांची मदत घेऊ नका


तुमची त्वचा अवयवांचा तुम्हाला जास्त चांगला अंदाज असतो आणि मुळात ती जागा अतिशय संवेदनशील असते म्हणून इतर कोणाला सांगण्यापेक्षा स्वतः स्वच्छ केलात तर केव्हाही उत्तम 


रेझर वापरात असाल तर घ्या काळजी 


जर तुम्ही प्यूबिक हेअर  काढत असाल आणि त्यासाठी रेझर वापरत असाल तर त्यासाठीच रेझर नेहमी वेगळं ठेवा इतर वेळी ते नका वापरू, हे रेझर नेहमी कोरड ठेवा आणि स्वच्छ ठेवत जा शेविंग नंतर आपल्या त्वचेला मॉइस्चरायझर लावायला विसरू नका. 


आपली हेअर रेमूव्हल किट नेहमी वेगळा ठेवा 


तुम्ही वापरलेली शेव्हिंग  किंवा वॅक्सीन ची साधन  देऊ नका आणि तुम्हीसुद्धा इतर कोणाची वापरू नका. कारण इतरांनी वापरलेलं तुम्ही वापरलात तर तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. आणि लैंगिक संसर्गसुद्धा होऊ शकतो. 


सलोन मध्ये जाणार असाल तर


आजकाल काही सलोनमध्ये त्या ठिकाणचे  केस म्हणजेच प्यूबिक हेअर्स काढून दिले जातात यासाठी एक प्रोसेस असते, गरम वॅक्स एका लाकडी पट्टीवर घेऊन  त्वचेवर पसरवले जाते पण यावेळी तुम्ही संबंधित व्यक्तीला नवीन पट्टी वापरण्यास सांगा


आणि स्वतः जातीने लक्ष द्या. कारण ती परत परत वापरली जाते आणि यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकत. अश्या  पहिल्या प्रकाराला ‘डबल डिपिंग’ म्हणतात  आणि ते आवर्जून टाळायला हवंच, कारण वॅक्स घेताना नव्या स्टिकनेच घ्यायला हवं.


कारण एकदा का तुम्ही वॅक्स  स्टिकवर लावता  त्यामुळे त्वचेच्या काही पेशी , केस, जीवाणू त्या स्टिकला चिकटतात. आणि पुन्हा वॅक्समध्ये बुडवल्यास ते सर्व त्यात मिसळून डबल डिपिंगमुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो. 


लेझर हेअर रिमूव्हल (laser hair removal)


लेझर हेअर रिमूव्हल म्हटलं कि आपल्याला हायस वाटत कारण नॉर्मल वॅक्सिन्ग च्या वेदना त्यात होत नाहीत,मात्रहा पर्याय कितीही सोपा वाटला तरीते करून घेताना संबंधित व्यक्ती योग्य प्रशिक्षण घेतलेली आहे कि हे तपासून घ्या उगीचच सर्व करतात


म्हणून तुम्हीसुद्धा हा पर्याय अवलंबू नका त्याआधी आपल्या त्वचेचा पोत आणि प्रकारानुसार योग्य जाईल कि नाही हे सांगता येत नाही.