Warm Blanket: थंडीत आपल्या सगळ्यांनाच अंगावर अधिक कपडे आणि चादर घेणे बंधनकारक असते कारण रात्री आपण झोपेत असताना आपल्याला नक्की थंडीचा अंदाज येत नाही. त्यामुळे आपल्याला कळत नाही की चादर अंगावर नक्की कशाप्रकार ओढायची. आपल्या जागेपणी याचा अंदाज येतो परंतु रात्री झोपताना (Night Tricks While Sleeping in Night) आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा आपण तुकीच्या पद्धतीनं चादर अंगावर घेतो आणि आपल्याला रात्रभर थंडी (Cold) वाजत राहते. त्याचबरोबर अनेकदा आपण घेतो त्या चादर इतक्या गरमी देणाऱ्याही नसतात. सध्या थंडीची तीव्रता शहरात वाढू लागली आहे. त्यामुळे आपल्याला या अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जाणून घेऊया की त्याची योग्य पद्धत कोणती? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंडीत आपली चादर, उशीही (Warming Clothes) थंड पडायला लागते. त्यामुळे आपल्यालाही मग त्या थंड चादरी अंगावर घेणं बंधनकारक असतं. ब्लॅकेट बाहेर ठेवलं तर आपल्याला प्रोब्लम होतो. त्यामुळे चादर गरम कधी ठेवायची हा एक मुद्दा आहे. तेव्हा ही चूक करणं टाळा, तुमची रजई ही बंद खोलीत ठेवा अशी उघड्यावर ठेवू नका. तुमची चादर पलंगावर गुंडाळण्याऐवजी बेडवर झोपताना तुमची चादर गुंडाळा आणि ती पलंगावर पसरवण्याऐवजी तो गुंडाळून ठेवा. तुम्ही जर का ती पसरवून ठेवली तर तुम्हाला ती रात्री थंड लागू शकते.  


 सिंगल किंवा डबल बेडवर तुम्ही जर एकटे झोपत असाल तर तुम्हाला नीटपणे उष्णता मिळेल. जर तुमच्या उशीच्या आजूबाजूला काहीच नसेल तर तुम्हाला सर्दी (Cold) होण्याची शक्यता आहे. तेव्हा तुमच्या शरीराला पुर्ण ऑक्सिजन आणि उष्णता मिळेल याची काळजी घ्या. अन्यथा तुम्ही एकटे झोपताना शरीराला (Body Heat) नीट उष्णता मिळाली नाही तर तुम्हाला त्याच्या काहीच फायदा होणार नाही. अशावेळी तुमच्या शरीरातील कार्बन डाय-ऑक्साईड बाहेर पडतो आणि त्यानंतर तुमच्या उष्णताही मिळू शकत नाही. तेव्हा रात्री झोपताना चादरी - उश्या कशा ठेवायच्या याची योग्य पद्धत जाणून घेणे गरजेचे आहेत नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. 


काय आहे शास्त्रीय कारणं? 


जेव्हा तुमची जादर किंवा ब्लॅन्केट (Blanket) गरम होते तेव्हा तुमच्या शरीराला उब मिळते. सध्या तुमच्या रजईच्या आत उष्णता निर्माण झाली ती तुमच्या शरीरातूनच बाहेर पडते. जर तुम्ही पसरवून झोपलात तर तुम्हाला त्याचा फार काही फायदा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची चादर आतपर्यंत पुर्ण गुंडाळूनच झोपावं लागेल म्हणजे तुमची उष्णता तुम्हाला मिळेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)