थंडीत कशी घ्याल ओठांची काळजी? वापरा `या` घरगुती टीप्स...
सर्दीचा मौसम सुरू झाला आहे तेव्हा ओठ फाट्याचे आणि सुखण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागते. आपण सगळेच जण अशा वेळी महागडे कॉस्मेस्टिक (cosmetics) वापरतो. आणि ते वापरल्यामुळे आपले ओठही अधिकच रूक्ष होऊन जातात.
How to take care of your skin in winter: थंडीचा सिझन आता सुरू झाला आहे, त्यामुळे आपल्याला प्रश्न सतावतो आहे तो म्हणजे रूक्ष त्वचेचा आणि ओठांचा. आपल्याला कायमचं असा प्रश्न पडतो की आपण आपल्या ओठांचं काय करू शकतो जेणेकरून ते कायमच आणि खासकरून (How to protect skin from winter) थंडीत चांगले ग्लो करतील आणि मुलायम राहतील. आपल्याला सगळ्यांना हाच प्रश्न सारखा सतावतो आणि त्यावर नक्की काय उपाय योजना कराव्यात हेच समजतं नाही. तेव्हा काळजी करू नका आम्ही तुम्हाला थंडीतही (Skin in Winter) ओठांची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. तुम्ही काळजी करणं सोडून द्या परंतु सांगितेल्या टीप्स प्रमाणे लवकरच कामाला लागा. (use this tip to take care of your lips in winter home remedies)
सर्दीचा मौसम सुरू झाला आहे तेव्हा ओठ फाट्याचे आणि सुखण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागते. आपण सगळेच जण अशा वेळी महागडे कॉस्मेस्टिक (cosmetics) वापरतो. आणि ते वापरल्यामुळे आपले ओठही अधिकच रूक्ष होऊन जातात. कधी कधी आपली स्किन ही फार सेनसिटिव्ह असते तेव्हा अशावेळी आपल्याला आपल्या ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते. याला डिहायड्रेशन आणि व्हिटॅमिनची कमतरताही कारणीभूत असते. पण काळजी करू नका यावर तूम्ही घरगुती उपायांनी मार्ग काढू शकता आणि फाटलेल्या ओठांना पळवून लावू शकता.
हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
गुलाबाचे पाणी (Rose Water) फाटलेेले ओठ मुलामय करण्यास मदत करते आपल्या ओठांसाठी किंवा त्वचेसाठी गुलाबाचे पाणी कधीही चांगले राहते. यावेळी ओठांवर गुलाबाच्या पाकळ्या लावा. हे लावण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या ओठांवर चांगल्या प्रकारे चोळा, असे केल्याने तुमचे ओठ नैसर्गिक पद्धतीने गुलाबी होतील आणि त्यासोबतच ओठांची चमकही वाढेल.
डाळिंबाचा फायदा आपल्या ओठांसाठी होतो. हिवाळ्यात ओठ गुलाबी ठेवण्यासाठी डाळिंबाचा वापर करा. ओठांवर लावण्यासाठी एक चमचा डाळिंबाचा रस घ्या, त्यानंतर थोडा गाजराचा रस घाला आणि ओठांवर सोडा. यांचे मिश्रण लावल्यानं तुमचे ओठ हे चांगलेच चमकू लागतील.
हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....
बदामाचे तेल (almond oil) हे आपल्या ओठांसाठी चांगले आहे. बदामाच्या तेलात थोंड लिंबू घाला आणि ते तूमच्या ओठांवर चोळा. तुम्हाला गुलाबी ओठ मिळाल्या शिवाय राहणार नाहीत.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)