नवी दिल्ली : हवाईदलाचं AN-32 विमान बेपत्ता झाले आहे. यामध्ये विमानात 8 क्रू मेंबर्स आणि 5 प्रवासी आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाम येथून या विमानाने उड्डाण केले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हे उड्डाण झाले होते. क्रू मेंबर्स आणि प्रवासी मिळून एकूण 13 जण या विमानात आहेत.



भारतीय वायुदल हे विमान शोधण्यास शर्थीचे प्रयत्न करीत आहे.