नवी दिल्ली :  भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर आज सकाळी कोसळून पाच जणांना मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर आहे. हेलिकॉप्टरमध्ये ७ जण होते.


भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशात कोसळले. हे हेलिकॉप्टर आपल्या मोहीमेवर होते. हा अपघात सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.