Best Investment SIP: करोडपती व्हायचेय, म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना करा एवढीच गुंतवणूक
SIP Investment in Next 10 Years: आपल्या एसआयपीमधून खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यातून आपल्यालाही दीर्घ कालीन गुंतवणूक (SIP Investment) करता येते. तुम्ही महिन्याला जर का थोडीतरी इव्हेसमेंट सुरू केलीत तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा (Best Investment Tips) होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या नव्या योजनेबद्दल.
Mutual Fund SIP: आपल्याला सर्वांना एसआयपी गुंतवणूक (SIP Investment) माहिती आहे, आपल्यापैंकी बरेच जण या गुंतवणूकीत पैसे गुंतवतात जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आपल्या सगळ्यांच्याच गरजा आता भरपूर वाढत जात आहेत त्याचसोबत आता आपल्यालाला आपल्या खर्चावर, बचतीवर (Saving Tips) योग्य ते नियंत्रणही करणे आवश्यक आहे. जास्त बचत करणेही आपल्या फायद्याचे नाही आणि जास्त खर्च करणेही आपल्यालाही जमू शकणारं नाही. त्यामुळे त्याचा योग्य तो बॅलन्स (Balance) ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. या सगळ्यातून एक सुवर्णमध्य काढत आपल्यालाही तशी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला दीर्घ काळात चांगला फायदा करता (Long Term) येऊ शकतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया अशा एका म्युच्युअल फंडच्या योजनेबद्दल ज्यात चुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता. (Best Investment SIP invest this much amount to get 1 crore after 10 years see the calculation business news marathi)
तुम्हालाही 10 वर्षात 1 करोड रूपये कमावयचे आहेत? मग तुम्हाला अशा दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी एसआयपीसारखी चांगली सुविधा मिळू शकतच नाही. यामध्ये तुम्हाला ही गुंतवणूक नीट समजून घेणे आवश्यक आहे कारण यातून तुम्हाला खूप चांगला फायदा मिळतो. दरमहा किती पैसे गुंतवायचे इथपासून ते त्यातून तुम्हाला लॉन्ग टर्ममध्ये कितीशी इव्हेसमेंट मिळू शकते इथपर्यंत तुम्ही या एसआयपीची नीट माहिती काढू शकता. आपल्या पगारातील थोडी गुंतवणूक तुम्ही या गुंतवणूकीतून करू शकता. यामध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप सारख्या गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो.
तुम्हाला जर का 10 वर्षात 1 कोटी रूपये बनवायचे असतील तर तुम्हाला योग्य पद्धतीचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. चला तर मग सोप्पं उदाहरण घेऊन समजून घेऊया. जर का तुम्ही महिन्याला 50,000 कमवत असाल तर त्यातून 5,000 तरी तुम्हाला एसआयपीमध्ये इनव्हेंस्ट (SIP Investment0 करणं म्हणत्त्वाचे आहे. त्यातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. उदाहरणार्थ, जर 30 हजार रूपयांची एसआईपी असेल तर तुम्ही त्यात 10 टक्क्यांची दर वर्षाला वाढ होत जाईल. त्यानूसार तुम्ही वर्षाला 35 लाखांच्या इव्हेसमेंटनुसार 1 करोडचे लक्ष प्राप्त करू शकतात.
तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमचे गुंतवणूकीचे उद्दीष्ट साध्य करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या योजनेतून किती जोखीम आहे हेही तपासून घ्या.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)