Stock to Buy today | आज हे 20 शेअर देऊ शकतील बंपर रिटर्न्स; कमाईसाठी लावा पैसा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये AHLUWALIA CONTRACTS, TVS MOTOR, SHRIRAM TRANSPORT, DCB BANK, BANK BARODA, 3M INDIA, TN PETRO, UTI AMC, UFO MOVIES, RSWM, Andhra Paper, Wipro, Chola Investment, Persistent Systems, Inox Leisure, Star Cement, HG Infra, Action construction Equipment, NMDC आणि Olectra Greentech या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY AHLUWALIA CONTRACTS
TARGET 417 SL 396
BUY TVS MOTOR FUT
TARGET 750 SL 705
BUY SHRIRAM TRANSPORT 1680 CE
TARGET 61 SL 46.80
BUY DCB BANK
TARGET 106 SL 99
BUY BANK BARODA
TARGET 130 अवधी 9-12 महिने
BUY 3M INDIA
TARGET 31000 अवधी 9-12 महिने
BUY TN PETRO
TARGET 132 SL 121
BUY UTI AMC
TARGET 1175 SL 1130
BUY UFO MOVIES
TARGET 128 SL 121.50
BUY RSWM
TARGET 500 SL 465
BUY DCB BANK
TARGET 106 SL 99
Buy Andhra Paper
TARGET 246, sl - 237
Buy Wipro FUT
TARGET 678, sl - 650
Buy Chola Investment 640CE @
TARGET 27 - 42, sl - 21
Buy Persistent Systems
TARGET 4220, sl - 4050
Buy Inox Leisure
TARGET 600, अवधी: 1 वर्ष
Buy Star Cement
TARGET 150, अवधी: 1 वर्ष
Buy HG Infra
TARGET 810, sl - 780
Buy Action construction Equipment
TARGET 265, sl - 255
Buy NMDC
TARGET 150, sl - 142
Buy Olectra Greentech
TARGET 800, अवधी: 1 वर्ष
Buy Star Cement
TARGET 150, अवधी: 1 वर्ष