Best Stocks to Buy | आठवड्याची सुरूवात करा लाखोंच्या कमाईने; या 20 स्टॉकवर ठेवा लक्ष
Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये TCS, HDFC bank, Infosys, Sanghi Movers, CG Consumer, KEC, Avenue Supermart, Oberoi reality या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY GOKALDAS EXPORTS
TARGET 380 SL 350
BUY CG CONSUMER
TARGET 454 SL 442
BUY VOLTAS 1280 CE
TARGET 40 SL 25
BUY PRISM JOHNSON
TARGET 140 SL 130
BUY DABUR
TARGET 615 अवधी 1 आठवडे
BUY SANGHVI MOVERS
TARGET 318 अवधी 12 महिने
BUY KEC INTL
TARGET 475 SL 457
BUY TATA CHEMICALS
TARGET 945 SL 915
BUY SJVN
TARGET 31 SL 29.85
BUY RK FORGINGS
TARGET 1015 SL 980
BUY SANGHVI MOVERS
TARGET 318 अवधी 12 महिने
Buy HP Adhesives
Target Rs 490 SL RS 460
Buy TCS
Target Rs 3980 SL RS 3800
Buy Infosys 1820 CE
Target Rs 75 SL RS 54
Buy HDFC Bank
target Rs 1580 SL RS 1535
Buy Sobha
Target Rs 890 SL RS 840
Buy Avenue Supermart
Target Rs 6000 अवधी 4 to 6 महिने
Buy Oberoi Realty
Target Rs 950 SL Rs 890
Buy GSPL
Target Rs 330 SL Rs 308
Sell PVR Futures
Target Rs 1330 SL RS 1390
Sell Interglobe Aviation FUT
Target Rs 1950 SL RS 2050
Buy TCS FUT
Target Rs 3980 SL RS 3800