मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  DCW Limited, Bajaj Finserv, Jubilant Food, Siemens, Vedanta, Tinplate, Jubilant Ingrevia, RCF, FACT, Raymond, Madras Fertiliser, Tata Steel, NMDC, Aditya Birla Fashion, Infosys, Canfin Homes, Sarda Minerals & Energy, ONGC, Tata Steel आणि Ashok Leyland  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.


Buy DCW Limited
Target Rs 41 SL RS 38


Buy Bajaj Finserv FUT 
Target Rs 17900 SL RS 17500


Buy Jubilant Food 4100 CE 
Target Rs 170 SL RS 125


Sell Siemens FUT 
Target Rs 2130 SL RS 2190


Buy Vedanta 
Target Rs 307 SL 289


Buy Tinplate 
Target Rs 400 अवधी 4 महिने


Buy Jubilant Ingrevia 
Target Rs 790 SL RS 745


Buy RCF 
Target Rs 77 SL RS 72.5


Buy FACT 
Target Rs 128 SL RS 120


Buy Raymond 
Target Rs 455 SL RS 425


Buy Madras Fertiliser 
Target 31, sl - 28.5


Buy Tata Steel FUT  
Target 1350, sl - 1290


Buy NMDC 145 CE@ 4.9 
Target 9, sl - 3


Buy Aditya Birla Fashion 
Target  220, sl - 210


Buy Infosys 
Target 2200 अवधी- 1 वर्ष


Buy Canfin Homes
Target 750 अवधी 6 महिने


Buy Sarda Minerals & Energy
Target 695, sl - 665


BUY ONGC
Target  137, SL 131


BUY Tata Steel Long Products 
Target 875, SL 845


Buy Ashok Leyland
Target  132, sl 125


Buy Tata Steel
Target 1350, sl - 1290