Stock to Buy | आज या स्टॉक्समध्ये असेल ऍक्शन; ट्रेडिंग करून कमवा पैसाच पैसा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये PSP Project, Tata Motors, Hero Moto, Bata India, India Glycol, Rolex Rings, Federal Bank, V-Mart, Dwarikesh Sugar, Tata Coffee, KANSAI NEROLAC, TVS MOTOR, ICICI BANK, POWER MECH, DIXON TECH, 3M INDIA, CSB BANK, ALLCARGO, ABB POWER आणि AVENUE SUPERMARTS या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy PSP Project
Target Rs 534 SL RS 503
BUy Tata Motors FUT
Target Rs 348 SL RS 328
Buy Hero Moto 2850 CE
Target Rs 132 SL RS 95
Buy Bata India
Target Rs 1900 SL RS 1800
Buy India Glycol
Target Rs 876 SL RS 830
Buy Rolex Rings
Target Rs 1300 अवधी 4 to 6 महिने
Buy Federal Bank
Target Rs 87 SL RS 81.5
Buy V-Mart Retail
Target Rs 3750 SL RS 3600
Buy Dwarikesh Sugar
Target Rs 75 SL RS 70.5
Buy Tata Coffee
Target Rs 210 SL RS 197
Buy India Glycol
Target Rs 876 SL RS 830
BUY KANSAI NEROLAC
TARGET 650 SL 630
BUY TVS MOTOR FUT
TARGET 587 SL 551
BUY ICICI BANK 680 PE
TARGET 21 SL 13
BUY POWER MECH
TARGET 1225 SL 902
BUY DIXON TECH
TARGET 5600 अवधी 12-18 महिने
BUY 3M INDIA
TARGET 31000 अवधी 12-18 महिने
BUY CSB BANK
TARGET 330 SL 305
BUY ALLCARGO
TARGET 305 SL 270
BUY ABB POWER
TARGET 2610 SL 2400
BUY AVENUE SUPERMARTS
TARGET 4315 SL 4194
BUY POWER MECH
TARGET 1225 SL 902