Stock to Buy today | आठवड्याच्या सुरूवातील करा दमदार कमाई; या स्टॉक्सवर ठेवा नजर
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये SPENCER RETAIL, MANAPPURAM, MUTHOOT FINANCE, TRIDENT, THERMAX, ONGC, BARBEQUE NATIONS, TATA CHEM, COFORGE, AMBUJA CEMENT, Bajaj Healthcare, Hindalco, Reliance, NALCO, HUL, Infosys, Gokaldas Exports, PI Ind, Lincoln Pharma आणि BHEL या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY SPENCER RETAIL
TARGET 111 SL 103
SELL MANAPPURAM FUT
TARGET 161 SL 166
BUY MUTHOOT FINANCE 1500 PE
TARGET 50 SL 39
BUY TRIDENT
TARGET 26 SL 22.60
BUY THERMAX
TARGET 1530 SL 1390
BUY ONGC
TARGET 175 SL 100
BUY BARBEQUE NATIONS
TARGET 1150 SL 1100
SELL TATA CHEM
TARGET 826 SL 850
BUY COFORGE
TARGET 5400 SL 5150
BUY AMBUJA CEMENT
TARGET 455 SL 425
BUY AMBUJA CEMENT
TARGET 455 SL 425
BUY Bajaj Healthcare
TARGET - 920, sl - 880
BUY Hindalco FUT
TARGET 472, SL - 453
BUY Reliance 2380 CE@ 73.3
TARGET 90, SL - 60
BUY NALCO
TARGET - 97, SL - 91
BUY HUL
TARGET 3250, महिने: 6 महिने
BUY Infosys
TARGET 2000, अवधी 1 वर्ष
BUY Gokaldas Exports
TARGET 204, sl 195
BUY PI Ind
TARGET 3512, sl 3390
BUY Lincoln Pharma
TARGET 337, sl 323
Buy BHEL
TARGET 57, sl 54.5
BUY Hindalco FUT
TARGET 472, SL - 453