Stock to Buy today | बाजाराच्या तुफान तेजीत झोळी घ्या भरून; या स्टॉकवर लावा पैसा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये SUPREME IND, CHOLA INVESTMENT & FIN, MUTHOOT, AVENUE SUPERMARTS, INTELLECT DESIGN ARENA, NEW INDIA ASSURANCE, KOTAK MAHINDRA BANK, ERIS LIFE, HPCL, TORRENT POWER, Precision Camshaft, IRCTC, Hindalco, SBI Life, Johnson Hitachi, Home First Finance, Hero Moto, Biocon, TVS Motors आणि Bank of India या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY SUPREME IND
TARGET 2400 SL 2190
BUY CHOLA INVESTMENT & FIN FUT
TARGET 660 SL 586
BUY MUTHOOT 1560 CE
TARGET 50 SL 38
BUY AVENUE SUPERMARTS
TARGET 4325 SL 4000
BUY INTELLECT DESIGN ARENA
TARGET 750 अवधी 2 महिने
BUY NEW INDIA ASSURANCE
TARGET 250 अवधी 12 महिने
BUY KOTAK MAHINDRA BANK
TARGET 1958 SL 1885
BUY ERIS LIFE
TARGET 805 SL 768
BUY HPCL
TARGET 295 SL 270
BUY TORRENT POWER
TARGET 518 SL 480
BUY NEW INDIA ASSURANCE
TARGET 250 अवधी 12 महिने
Buy Precision Camshaft
Target Rs 84 SL RS 80
Buy IRCTC FUT
Target Rs 3850 SL RS 3750
Buy Hindalco 480 CE
Target Rs 18 SL RS 12
Buy SBI Life
Target Rs 1220 SL RS 1160
Buy Johnson Hitachi
Target Rs 2330 SL RS 2250
Buy Home First Finance
Target Rs 700 अवधी 4 महिने
Buy Hero Moto
Target Rs 3000 SL Rs 2890
Buy Biocon
Target Rs 388 SL RS 370
Buy TVS Motors
Target Rs 560 SL RS 535
Buy Bank of India
Target Rs 63 SL RS 59
Buy Hero Moto
Target Rs 3000 SL Rs 2890