Stock to Buy today | छप्परफाड कमाईसाठी तयार रहा; आज या स्टॉकमध्ये असेल ऍक्शन
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये ALLCARGO, BAJAJ AUTO, JSPL, BLUE DART, INDIAN HOTELS, UCO BANK, MASTEK, SHRIRAM TRANPORT, TIMKEN INDIA, J&K Bank, Maruti, TCS, Kotak Bank, Zomato, ICICI Bank, SBI Cards, Biocon, M&M आणि Escorts या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY ALLCARGO
TARGET 250 SL 238
SELL BAJAJ AUTO FUT
TARGET 3693 SL 3765
BUY JSPL 400 CE
TARGET 20 SL 12
BUY BLUE DART
TARGET 7500 SL 6078
BUY INDIAN HOTELS
TARGET 200 DURATION 6-9 MONTHS
BUY UCO BANK
TARGET 13.45 SL 12.60
BUY MASTEK
TARGET 3100 SL 2895
BUY SHRIRAM TRANPORT
TARGET 1450 SL 1300
BUY TIMKEN INDIA
TARGET 1800 SL 1650
BUY BLUE DART
TARGET 7500 SL 6078
Buy J&K Bank
TARGET 38, sl 35
Sell Maruti FUT
TARGET 6584, sl 6850
Buy TCS 3780 CE@83
TARGET 105, sl 70
Buy Kotak Bank
TARGET 1860, sl 1800
Buy Zomato
TARGET 180 अवधी 1 वर्ष
Buy ICICI Bank
TARGET 870 अवधी 1 वर्ष
Buy SBI Cards
TARGET 1150, sl - 1095
Sell Biocon FUT
TARGET 345, sl - 360
Sell M&M FUT
TARGET 734, sl - 763
Sell Escorts FUT
TARGET 1340, sl 1400
Sell Maruti FUT
TARGET 6584, sl - 6850