मुंबई : देशाच्या इतिहात आतापर्यंत एकदाच लागू झालेल्या आणीबाणीला आज ४३ वर्ष पूर्ण होतायत. या निमित्तानं भाजपनं आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याची घोषणा केलीय. त्याची सुरुवात आज पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय. ट्विटवरून आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्यांना सलाम केलाय