Bhoot Viral Video on social Media : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ शेअर होत असतात. पण त्यातील काही व्हिडीओ जगभरात व्हायरल होतात. आता देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर असे अनेक भीती दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होत असकतात. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना कोणत्याही ठिकाणी एकटं जायला भीती वाटेल. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील काही क्षणासाठी भीती वाटेल. (latest viral videos in india)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी एका मुलाला घाबरवताना दिसत आहे. सोशल मीडियावर ट्रेंडिग (Trending on social media) होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका जंगलामध्ये एक मुलगी पांढरे कपडे घालून झाडाच्या मागे उभी असल्याचं दिसत आहे. (latest viral video on social media 2022)


झाडा मागे लपलेली मुलगी समोरुन येणाऱ्या तरुणाला पाहून अचानक त्याच्या समोर येते आणि त्याला घाबरवू लागते. मुलगा पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना, पांढऱ्या कपड्यांमधील मुलगी त्याला अधिक घाबरवते.. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (viral video link)



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्राम avneet.x.dhillon या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा एक prank video आहे. पण कोणासोबतही prank करणं हा एक गुन्हा आहे. कारण मजा घेण्सासाठी करण्यात आलेले prank एखाद्याच्या जीवावर बेतू शकतात. (viral video today in india)