Video : भररस्त्यात बाईकवर कपलचा रोमान्स, Kiss करत असताना...
Kissing Video: आजकालच्या तरुण पिढीने लाज सोडली आहे का असं वाटायला लागलं आहे. कारण ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या त्या आज खुल्लेआम करताना दिसतं आहे. बाईकवर रोमान्स (Romance Video) करतानाचा कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतं आहे.
Boy Girl Romance Video Viral : सोशल मीडियावर कुठली गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. मोबाईल (Mobile) फोन आणि सीसीटीव्हीमुळे (CCTV) आज कुठलीही घटना लपवून राहतं नाही. त्यामुळे अनेक वेळा अशा गोष्टी या कॅमेऱ्यात कैद होतात. आजच्या तरुण पिढीने (Couple videos) सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असं म्हणायला हवं. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ते कळेल.
अरे देवा कोणी सांगा यांना हे घर नाही...
सोशल मीडियावर व्हायरल झाला हा धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) पाहून तळमस्तकाची आग डोक्यात जाते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता भररस्त्यात कपलचा रोमान्स सुरु आहे. ट्रॅफिक सिग्नलवर (Traffic signal) आजूबाजूला अनेक गाड्या आहेत तरीही या तरुण तरुणीला कसाही फरक पडतं नाही. ती तरुणी बाईकवर समोरून बसली होती. त्यामुळे तरुण तिला घट्ट मिठीत (hug) घेतो. ती तरुणी त्याच्या चेहऱ्यावर सगळीकडे Kiss करते. अचानक तो तरुण तिचा चेहऱ्या घट्ट धरतो आणि तिच्या ओठांवर किस करतो.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या व्हिडीओमधील धक्कादायक प्रकार म्हणजे एका कारच्या बाजूला उभा राहून एक लहान मुलगा हे सगळे अश्लिल चाळे बघतं असतो. त्या इवल्याशा मनावर कसले संस्कार होतं असणार. जग बदलतं आहे...आपण Open minded झालो आहोत. पण किती...ज्या गोष्टी चार भिंतीत करायचा आता त्या कधीही कुठेही होतं आहेत. शहरातील अनेक ठिकाणी लहान मुलांना किंवा ज्येष्ठ मंडळीसोबत फिरायला जायला पण लाज वाटते. (boy girl hug kiss video viral on social media)
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर u.p._wale_1m या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला वेगवेगळ्या कंमेट्स येतं आहेत. अनेक यूजर्स हा व्हिडीओ पाहून टिका करतं आहेत.