brother raped sister : नुकतेच आपण दिवाळी सण (diwali 2022) साजरा केला . दिवाळीच्या दिवसांमध्ये भाऊबीजेलासुद्धा (bhaidooj) तितकंच महत्व आहे. भाऊबीज म्हणजे बहीण भावाच्या नात्यातला पवित्र असा सण समजला जातो .. नेहमी आपल्या बहिणीची पाठराखण करेन संकटात तिला मदत करेन असा विश्वास भाऊ आपल्या बहिणीला देतो.  पण रक्षण करणारा हा भाऊच जेव्हा भक्षक होऊ पाहतो तेव्हा त्या बहिणीने काय करायच?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील जयपूरमधील कनोटा पोलीस स्टेशन परिसरात बहिणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या हाताची नस कापून जीवे मारण्याची धमकी दिली आणि नंतर हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. (Brother raped sister and made MMS threatened her for physical relationship )


आणखी वाचा: मधुचंद्राची रात्र ठरली काळरात्र..नवविवाहितेसोबत नवऱ्यानेच केलं असं कृत्य.. 


आणि अश्लील व्हिडिओ बनवला, त्यानंतर आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. पीडित तरुणीने रविवारी रात्री कानोटा पोलिस ठाण्यात बलात्कार, ब्लॅकमेलसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीत  तिच्याच चुलत भावाने तिला आग्रा रोडवर भेटण्यासाठी बोलावलं, त्यानंतर तिला कारमध्ये बसवलं. हॉटेल मध्ये जात असल्याचं सांगितल्यावर तरुणीने नकार दिला असता आरोपीने स्वतःच्या हाताची नस ब्लेडने कापून जीवे मारण्याची धमकी दिली. (Brother raped sister and made MMS threatened her for physical relationship )


आणखी वाचा:  वंध्यत्वाच्या समस्येवर जालीम उपाय..रोज करा सेवन


धमकावण्यासोबतच आरोपीने तरुणीला जवळील हॉटेल मध्ये नेलं आणि  केला इतकंच नाही तर तिचे अश्लील फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करत राहिला .या प्रकरणी पोलीस आणखी तपस करत आहेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Brother raped sister and made MMS threatened her for physical relationship)