हनीमूनच्या रात्री तिच्यासोबत नको तेच घडलं..वेदनेने विव्हळत गाठलं पोलीस स्टेशन

दुसऱ्या दिवशी सकाळी ती झोपेतून उठली ती खूप रडू लागली तिला फार वेदना होत होत्या. तिने ताबडतोब आपल्या आईवडिलांना फोन लावला आणि बोलावून घेतलं 

Updated: Oct 29, 2022, 03:39 PM IST
हनीमूनच्या रात्री तिच्यासोबत नको तेच घडलं..वेदनेने विव्हळत गाठलं पोलीस स्टेशन  title=

Honeymoon tragedy: हनिमून प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास असतो; लग्न झाल्यावर प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात अतिशय आनंदाची गोष्ट असते.  पण उत्तर प्रदेशातील (UP) एका जोडप्याच्या आयुष्यातील मधुचंद्राची रात्र (Honeymoon night) फार भयंकर होती ज्याची कधीच त्यांनी कल्पना सुद्धा  केली नसेल. 
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एक अतिशय विचित्र घटना घडली आहे. येथे हनिमूनच्या दिवशी नवऱ्याने असे कृत्य केले की कि या वधूने कधीच असा विचार सुद्धा केला नसेल. मधुचंद्राची रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र ठरली. (Tragedy happened in honeymoon night with woman in pain goes to pilce station)

आणखी वाचा: वंध्यत्वाच्या समस्येवर जालीम उपाय..रोज करा सेवन

ही घटना मंगलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. सोमवारी येथे एका तरुण व तरुणीचा विवाह झाला होता. वधू मंगलपूरची रहिवासी होती. तर वर जवळच्याच गावातला होता. सोमवारी सकाळी अगदी विधिवत दोघांचं लग्न पार पडलं. ठरल्याप्रमाणे वरची वरात मुलीच्या घरी आली , इकडे मुलीच्या घरच्यांनी सुद्धा होणाऱ्या जेवायचं वाजत गाजत स्वागत केलं.  त्यांनतर सर्व विधी पार पडले आणि मुहूर्तावर त्यांचं लग्न काझींनी लावून दिलं.

आणखी वाचा: Katrina Kaif म्हणाली विकी रोज रात्री..सांगून टाकले बेडरूम सिक्रेट्स..

लग्नाचे सर्व विधी व्यवस्थित पार पडले. त्यानंतर आई-वडिलांनी मुलीचा निरोप घेतला आणि तिला वरासह सासरच्या घरी पाठवले. सायंकाळी नववधू सासरच्या घरी आल्यावर सर्व काही आलबेल होत सगळीकडे लागाचा माहौल होता सर्व जण आनंदात होते मुलींच्याही मनात नवीन घरी आल्यांनतरची हुरहूर होती.  आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक तिला भेटायला येत होते तिला भेटवस्तू देणं तीच कोड कौतुक कारण असं सर्वकाही चालू होत.  (Tragedy happened in honeymoon night with woman in pain goes to pilce station)

हे सर्व पार पडत पडत रात्र झाली. मात्र ही रात्र आपल्या आयुष्यात काय घेऊन येणार याची पुसटशी कल्पना सुद्धा त्या मुलीला नव्हती.  सर्वच्या मंडळींनी साज शृंगार करून नववधूला तिच्या खोलीत पाठवलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ती झोपेतून उठली ती खूप रडू लागली तिला फार वेदना होत होत्या. तिने ताबडतोब आपल्या आईवडिलांना फोन लावला आणि बोलावून घेतलं सर्व प्रकार समजल्यावर तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस आल्यावर त्यांनीही सर्व हकीकत ऐकून वराला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. याठिकाणी बरीच वादावादी झाली 

आणखी वाचा: वडिलांसोबत लावलं जातं मुलीचं लग्न.. विचित्र परंपरेत बेडसुद्धा शेअर.. 

रात्री वधू-वरांमध्ये असे काय घडले
वधूने सांगितले की ती हनीमूनच्या रात्री तिच्या खोलीत गेली होती. बराच वेळ तिचा नवरा खोलीत आला नाही. त्यामुळे तीला झोप लागली. नंतर पती खोलीत आल्यावर त्याने वधूला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र हिची गाढ झोप लागली होती याचा राग मनात ठेऊन त्याने बेल्टने तिला मारायला सुरवात केली इतकं बेदम मारलं कि तिच्या नगावर पट्ट्याचे वळ उठले.