प्रयत्न करूनही होत नाहीये गर्भधारणा..वंध्यत्वावर मात करेल नागकेसर

प्रजननक्षमतेशी संबंधित समस्येचे मुख्य कारण वात दोषात असंतुलन असल्याचे मानलं जात. नागकेसर मानवी शरीरात अँटिऑक्सिडंट (antioxident) म्हणून काम करत त्यामुळे...

Updated: Oct 29, 2022, 02:49 PM IST
प्रयत्न करूनही होत नाहीये गर्भधारणा..वंध्यत्वावर मात करेल नागकेसर   title=

Solution on infertility in woman: आजच्या काळात महिलांमध्ये वंध्यत्व (infertility in woman) ही एक सामान्य समस्या आहे. अनेक स्त्रियांना गर्भधारणेसाठी (conceive) खूप प्रयत्न करावे  लागतात, मात्र तरीही गर्भधारणा होत नाही. काहींना खूप प्रयत्न करूनही मूल रहातच

नाही, आणि आयुष्यभर आई होण्याचं स्वप्न हे राहत. अशा वेळी मानसिक दृष्ट्या आपण खूप खचून जातो. सध्या मेडिकल मध्ये खूप बदल झाले आहेत. अनेक ट्रीटमेंट्स आहेत ज्यामुळे तुम्ही वंध्यत्वावर मात करू शकता. पण तरीही काही औषध आणि ट्रीटमेंट्सकने काम केले नाही तर,

काही अशा टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉललो केल्यात तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हालाही आई व्हायचे असेल वंध्यत्वामुळे गर्भधारणेमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर, या टिप्स तुम्ही अवश्य वापरून पहा. (solution on infertility in woman try out this tips )

आणखी वाचा: Katrina Kaif म्हणाली विकी रोज रात्री..सांगून टाकले बेडरूम सिक्रेट्स..

नागकेसर 
नागकेसरच्या वापराने महिलांची प्रजनन शक्ती (Fertility of women) बळकट होऊ शकते. नागकेसर (naagkesar) हे एक फूल आहे. हे महिलांच्या मासिक पाळीशी (Menstrual cycle) संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यास देखील मदत करते  नागकेसर असंतुलित वात दोष (Imbalanced vata dosha) सुधारतो.  प्रजननक्षमतेशी संबंधित समस्येचे मुख्य कारण वात दोषात असंतुलन असल्याचे मानलं जात. नागकेसर मानवी शरीरात अँटिऑक्सिडंट (antioxident) म्हणून काम करत त्यामुळे एकदा याचा वापर करून बघायला काहीच हरकत नाही. 

एकतर त्याचे फूल थेट वापरले जाऊ शकते किंवा तुम्ही त्याची पावडर बाजारातून खरेदी करू शकता. नागकेसर मानवी शरीरात असलेले विषारी पदार्थ बाहेर काढतो.  तसेच हे औषध यकृत निरोगी ठेवण्यासाठी तितकंच काम करतं. प्रजननक्षमतेसाठी यकृत निरोगी असणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. 

आणखी वाचा: गाणं गायला गेला आणि सर्वांसमोर पॅन्ट.. 

नागकेसराचा वापर कसा करावा ?

एकतर तुम्ही आधी नागकेसर पावडर खा आणि नंतर पाणी प्या किंवा ती पावडर पाण्यामध्ये  मिसळून ते पाणी पिऊ शकता, वंध्यत्वाची समस्या असलेल्या महिलांनी महिलांनी सलग सात दिवस न्याहारीनंतर पिवळी नागकेसर पावडर, एक चमचा नागकेसर पावडर आणि एक ग्लास कोमट पाणी सेवन करा.

आणखी वाचा: शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या viral video चं सत्य माहित आहे का ? पाहा व्हिडीओ

तसेच नागकेसर सुपारी आणि दुधासोबतही वापरता येते. सुपारी आणि नागकेसर समान प्रमाणात बारीक करा. एकत्र मिस्व्हारां करा आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केल्या नंतर  एक चमचा इतकं प्रमाण घेऊन ते खावे  आणि या नंतर एक ग्लास दूध प्या . मासिक पाळी संपल्यानंतर पहिल्या दिवसापासून पुढील सात दिवसांसाठी हा उपाय करावा. 

(टीप : वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही.)